Dharmendra Umraj Jagane
MPHW (आरोग्य सेवक), Gondia

मला तुम्हांला सांगायला खूप आनंद वाटते की माझ्या यशामध्ये उत्तरदायित्व फाउंडेशन कडून राबविण्यात आलेली होतकरू तसेच गरीब मुलांमुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो व माझ्या यशामध्ये सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे.


उदय सिकंदर खोब्रागडे
Naval Armament Depot

अभ्यासिकेच नाव संकल्प अभ्यासिका केंद्र ठाणा,
अभ्यासिका मध्ये अभ्यास करण्यासाठी सर्व प्रकारच्या म्हणजे, MPSC, SSC, पुलिस भरती संबंधित पुस्तके उपलब्ध आहेत, रोजगार संबंधित माहिती साठी न्यूज पेपर, विद्यार्थीना बसण्या करिता डेक़स बेंच सुविधा उपलब्ध आहे,
अभ्यासिका केंद्र चा बाहेर वातावरण छान हिरवीगार झाडे,
सिसीटिवी कॅमेरा ची सुविधा उपलब्ध केली..

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. – डॉ बाबासाहेब आंबेडकर


Diksha

दिक्षाताई घाटे
कृषी सहाय्यक कोरची, गडचिरोली


लखन आंबेडारे

लखन आंबेडारे
एसआरपीएफ, नागपूर पोलिस


Dipali

दीपाली लांजेवार
कृषी सहायक, गडचिरोली


दीपक नेवारे
एसआरपीएफ, चंद्रपूर पोलिस